घरच्या जेवणाचा आनंद…

#CustomerAppreciatingMyma

कोथरूड, पुणेच्या मायमा सुप्रिया आठल्ये… त्यांनी अनेकांना चवदार आणि मस्त जेवण तर दिलेच आहे पण त्याचसोबत घरच्या जेवणाचा आनंदसुद्धा! प्रत्येक डायनर त्यांच्या हातच जेवण जेवून आनंदी आणि समाधानी होतोच होतो!
काय मग कोथरुडकर… तुम्ही कधी ऑर्डर करताय मायमा सुप्रिया ताईंकडून ???

ThankYouMyma #HappyFaces

Myma… Ghar jaisa nahi, Ghar ka khana!

The project motivated by Swayampoorna Foundation!

Myma #Food #Cooking #WomenEmpowerement #Maa