भुरळ घालणारे चवदार पदार्थ …

#CustomerAppreciatingMyma

कोथरूड, पुणेच्या मायमा पूर्णिमा सुर्वे… त्यांच्या हातचे अस्सल कोकणी पद्धतीचे पदार्थ नेहमीच प्रत्येक कस्टमरला भुरळ घालतात… मग ते कोंबडी वडे असो किंवा घावणे… सगळं एकदमच मस्त!

ThankYouMyma #HappyFaces

Myma… Ghar jaisa nahi, Ghar ka khana!

The project motivated by Swayampoorna Foundation!

Myma #Food #Cooking #WomenEmpowerement #Maa